हाग्गय 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हालवून सोडीन. Viz kapitola |