हाग्गय 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “ ‘आता तुम्ही आजपासून गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची, जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर आता आमच्या पूर्वी परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड ठेवण्याच्या पूर्वीची पद्धत कशी होती याचा विचार करा. Viz kapitola |