हाग्गय 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हाग्गयाने म्हटले, “परमेश्वर म्हणतो की ह्या लोकांची व ह्या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे, आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे; तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग हाग्गयाने उत्तर दिले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तसे हे लोक व तसे हे राष्ट्र माझ्यासमोर आहे, तसे त्यांचे हाताचे प्रत्येक काम आहे, तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. Viz kapitola |