हाग्गय 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग हाग्गय म्हणाला, “प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला ह्यांपैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल ना?” तेव्हा याजकांनी “होईल” असे उत्तर दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग हाग्गय म्हणाला, “जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे, कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही स्पर्श केला, तर ते अशुद्ध होईल का?” याजक म्हणाले, “हो! तेसुध्दा अशुद्ध होईल.” Viz kapitola |