हाग्गय 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “इकडे हे मंदिर ओसाड पडले असता, तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात रहावे असा समय आहे काय? Viz kapitola |