हाग्गय 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हे सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे घडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हे दारयावेश राजाच्या कारकिर्दिच्या दुसर्या वर्षी सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हे झाले. Viz kapitola |