Online Bible

- Reklamy -




हबक्कूक 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय? झऱ्यांविरुद्ध तुमचा कोप होता काय? जेव्हा जय मिळविण्यासाठी तुम्ही अश्वारूढ झालात व तुमच्या रथात स्वार झालात, तेव्हा तुम्ही समुद्राविरुद्ध क्रोधित झाला होता काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय?

Viz kapitola kopírovat




हबक्कूक 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy