हबक्कूक 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या. Viz kapitola |