हबक्कूक 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली. Viz kapitola |