हबक्कूक 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन. Viz kapitola |