Online Bible

- Reklamy -




हबक्कूक 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवतोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.

Viz kapitola kopírovat




हबक्कूक 3:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy