हबक्कूक 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले, तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले, लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल अशा हावरटपणाने तो आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले, गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती. Viz kapitola |