हबक्कूक 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवून टाकतोस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस. Viz kapitola |