Online Bible

- Reklamy -




हबक्कूक 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत!

Viz kapitola kopírovat




हबक्कूक 3:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy