हबक्कूक 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले. पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला; खोल समुद्र गरजला आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले! जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे, समुद्राने आपला हात उंचावला आहे. Viz kapitola |