हबक्कूक 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते सर्व हिंसा करण्यास येतात, त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात! Viz kapitola |