हबक्कूक 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे, आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, कारण दुष्ट नितीमानाला घेरतो, त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.” Viz kapitola |