उत्पत्ती 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. Viz kapitola |