उत्पत्ती 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. Viz kapitola |