Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 9:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 9:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy