Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 9:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्‍यात उघडानागडा पडला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 9:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy