उत्पत्ती 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. Viz kapitola |