उत्पत्ती 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. Viz kapitola |