उत्पत्ती 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही. Viz kapitola |