उत्पत्ती 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले. Viz kapitola |