उत्पत्ती 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले. Viz kapitola |