उत्पत्ती 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस. Viz kapitola |