उत्पत्ती 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला Viz kapitola |