उत्पत्ती 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. Viz kapitola |