उत्पत्ती 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तारू करायचे ते असे : त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे. Viz kapitola |