उत्पत्ती 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 देवाने पृथ्वी पाहिली; आणि पाहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. Viz kapitola |