उत्पत्ती 50:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. Viz kapitola |