Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 50:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याच्याबरोबर गेले; आपली मुलेबाळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 50:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy