उत्पत्ती 50:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग योसेफ आपल्या बापाला मूठमाती देण्यास निघून गेला, आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यांतले वडील जन व मिसर देशातले सर्व वडील जन, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले. Viz kapitola |