उत्पत्ती 50:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” Viz kapitola |