Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 50:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांना म्हणाला, “तुमची कृपादृष्टी माझ्यावर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 50:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy