उत्पत्ती 50:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. Viz kapitola |