उत्पत्ती 50:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला. Viz kapitola |