उत्पत्ती 50:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. Viz kapitola |