Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 5:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले; तो म्हणाला, “जी भूमी परमेश्वराने शापित केली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट ह्यांविषयी हा आमचे सांत्वन करील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 5:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy