उत्पत्ती 5:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मथुशलहाचे एकंदर आयुष्य नऊशे एकोणसत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला. Viz kapitola |