उत्पत्ती 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला. Viz kapitola |