उत्पत्ती 49:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्या रागाचा धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे; त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे; मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्राएलात त्यांना विखरीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील. Viz kapitola |