Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपवल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy