Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेथेच अब्राहाम व त्याची स्त्री सारा ह्यांना पुरले; इसहाक व त्याची स्त्री रिबका ह्यांनाही तेथे पुरले; तेथेच मी लेआलाही पुरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy