उत्पत्ती 49:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 रऊबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथमफळ आहेस; प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस. Viz kapitola |