उत्पत्ती 49:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग त्याने त्यांना आज्ञा केली की, “मी आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांजवळ पुरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे, Viz kapitola |