Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy