Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आशेराचे अन्न पौष्टिक होईल तो राजाला योग्य अशी मिष्टान्ने पुरवील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy