उत्पत्ती 49:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल. त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.” Viz kapitola |